Nawab Malik : आमदारांच्या यादीतून राजू शेट्टीचं नाव वगळलं जातंय, यात तथ्य नाही : नवाब मलिक
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून त्याची शहानिशा केली जात असल्याचं अजित पवार म्हणाले. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या दोन नावांवर तर शिवसेनेनं सुचवलेल्या एका नावावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 02, 2021 03:59 PM