Nawab Malik | अदानींना विमानतळाचं नाव बदलण्याचे अधिकार नाही : नवाब मलिक

Nawab Malik | अदानींना विमानतळाचं नाव बदलण्याचे अधिकार नाही : नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 7:33 PM

विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

मुंबई : विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानीकडे गेले आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.