Sharad Pawar | गिरीश कुंबेरांना काळं फासणं ही घटना निंदणीय आहे : शरद पवार

Sharad Pawar | गिरीश कुंबेरांना काळं फासणं ही घटना निंदणीय आहे : शरद पवार

| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 8:50 PM

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील लोकशाहीत अशा घटना घडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मनाविरुद्ध लिहल्यामुळे एखाद्यावर हल्ला करणे चुकीचे आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

नाशिक : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मोठ्या राजकीय व्यती या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. काही नेत्यांनी या घटनेचा निषेध केलाय तर काही नेत्यांनी ही घटना निंदणीय असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील लोकशाहीत अशा घटना घडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मनाविरुद्ध लिहल्यामुळे एखाद्यावर हल्ला करणे चुकीचे आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.