Shivsainik : आनंद दिघेंबद्दल केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात, शिवसैनिकाचे काय आहे म्हणणे?

Shivsainik : आनंद दिघेंबद्दल केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात, शिवसैनिकाचे काय आहे म्हणणे?

| Updated on: Aug 03, 2022 | 8:16 PM

आनंद दिघेंबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बोलू शकातात. एवढेच नाही तर त्यांनी आनंद दिघे यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने जोपासणा केल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे केवळ राजकारणाच्या नावाखाली केवळ कुटुंबातील सदस्यांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप शिवसैनिक उद्धव जगताप यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल राज्याने घेतली आहे तर श्रीकांत शिंदे यांचे देखील या शिवसैनिकाने कौतुक केले आहे.

मुंबई : शिवसेनेचे खा. राजन पाटील यांनी आनंद दिघे यांना भावनिक पत्र लिहले होते. शिवाय तुम्हा असता तर बंडखोर आमदरांबद्दल काय भूमिका घेतली असती असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक हा पुढे आला असून आनंद दिघेंबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बोलू शकातात. एवढेच नाही तर त्यांनी आनंद दिघे यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने जोपासणा केल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे केवळ राजकारणाच्या नावाखाली केवळ कुटुंबातील सदस्यांनाच संधी दिली जात असल्याचा आरोप शिवसैनिक उद्धव जगताप यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल राज्याने घेतली आहे तर श्रीकांत शिंदे यांचे देखील या शिवसैनिकाने कौतुक केले आहे.

Published on: Aug 03, 2022 08:15 PM