Pakistani Maulana : गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्ती
India-Pakistan Tension : भारत पाकिस्तान तणाव वाढत असून युद्धपरिस्थिती तयार व्हायला लागली आहे. यावर पाकिस्तानी मौलानांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
पहलगामच्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या मौलानांनी भारताला आव्हान दिलं आहे. आम्हाला गजवा-ए-हिंद करण्याची संधी देत असल्याबद्दल मोदींचे आभार. पाकिस्तानला डिवचून नका अशी पोकळ धमकी मौलानांनी दिली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचलली जात आहेत. दिनही देशात सध्या युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून मात्र पोकळ धमक्या देऊन भारताला डिवचण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तानच्या मौलवींकडून देखील भारताच्या विरोधात अशीच डरपोक्ती करण्यात आलेली आहे.
Published on: May 06, 2025 05:25 PM
