VIDEO : Chandrakant Patil | ‘पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी फडणवीसांनी प्रयत्न केले’
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावे नुकताच जाहीर झाली करण्यात आली आहेत. मात्र, नेहमी प्रमाणात पंकजा मुंडेना याही वेळी डच्चू देण्यात आलाय. भाजपकडून 5 अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावे नुकताच जाहीर झाली करण्यात आली आहेत. मात्र, नेहमी प्रमाणात पंकजा मुंडेना याही वेळी डच्चू देण्यात आलाय. भाजपकडून 5 अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच बिहार या तिव्ही राज्यातील आगामी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2022 साठीची नावे जारी केली आहेत. यात महाराष्ट्रातील या पाच नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. या नावांत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी फडणवीसांनी खूप प्रयत्न केले होते.
Published on: Jun 08, 2022 12:53 PM
