Pashtuns Support India : पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?

Pashtuns Support India : पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?

| Updated on: May 05, 2025 | 7:26 PM

पाकिस्तानमधील पश्तून लोक हे पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात भारतासोबत उभे राहणार आहेत. इस्लामिक धर्मोपदेशकांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

पाकिस्तानमधील पश्तून लोक हे पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात भारतासोबत उभे राहणार आहेत. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्ही भारतासोबत उभे राहणार, अहसी भूमिका पाकिस्तानमधील खैबर पख्तूनखा मधील इस्लामिक धर्मोपदेशकांची ही भूमिका आहे. पाकिस्तानमधून खैबर पख्तूनखा हा वेगळा देश द्यावा अशी मागणी आहे. त्यातच पाकिस्तानकडून पश्तून नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्यामुळे आम्ही भारताच्या सोबत राहणार असं त्यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 05, 2025 07:26 PM