Pune | पुण्यात व्यावसायिकांवरील निर्बंधांना हॉटेल असोसिएशनचा विरोध
गोपाळ शेट्टी

Pune | पुण्यात व्यावसायिकांवरील निर्बंधांना हॉटेल असोसिएशनचा विरोध

| Updated on: Apr 05, 2021 | 5:43 PM

राज्य सरकारने हॉटेल व्यवसायिकांवर घातलेल्या निर्बंधांचा पुण्यातील हॉटेल असोसिएशनने विरोध केलाय.

पुणे:कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने हॉटेल व्यवसायिकांवर घातलेल्या निर्बंधांचा पुण्यातील हॉटेल असोसिएशनने विरोध केलाय. शहरातील हॉटेलबाहेर बॅनर लावून हॉटेल व्यवसायिक सरकराचा निषेध करणार आहेत. सरकारने हॉटेल व्यवसायिकांवर घातलेले निर्बंध त्वरित मागे घेण्याची मागणी यावेळी हॉटेल व्यवसायिकांनी केलीय,अशी माहिती पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.