Pune | पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक

Pune | पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 11:56 AM

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ मराठे यांना पोलीसांकडून अटक करण्यात आलीये. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांना ठेवीदारांना चांगला परतावा देतो म्हणून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ मराठे यांना पोलीसांकडून अटक करण्यात आलीये. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांना ठेवीदारांना चांगला परतावा देतो म्हणून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 18 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजाराची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय… पुण्यातील पौड रोड शाखा आणि लक्ष्मी रोड शाखेत फसवणूक झाल्याची तक्रार आहे.