
Raigad Suspected Boat: ATS बरोबरच NIA देखील संशयीत बोटीचा तपास करणार
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटी सापडल्या होत्या. या प्रकरणी आता एटीएस बरोबरच एनआयए देखील तपस करणार आहे. एनआयएची टीम हरिहरेश्वर येथे दाखल झाली आहे. हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत 3 AK-47 रायफल, लाईफ गार्ड आणि काही काडतुसे मिळाली होती.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटी सापडल्या होत्या. या प्रकरणी आता एटीएस बरोबरच एनआयए देखील तपस करणार आहे. एनआयएची टीम हरिहरेश्वर येथे दाखल झाली आहे. हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत 3 AK-47 रायफल, लाईफ गार्ड आणि काही काडतुसे मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण थेट अधिवेशनात देखिल गाजले. घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे.
Published on: Aug 19, 2022 10:26 AM
Related Video
सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? एका शब्दात..
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक
अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, कारण...
सचिन अहिर ठाकरेंवर नाराज का झाले? शिंदेंचा जवळचा नेता काय म्हणाला?
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...