
राज ठाकरेंकडून मोदींचे आभार
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोदींचे मानले जाहीर आभार
केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
भाजपा आणि एमआयएमची थेट युती, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ, सत्तेत..
कायदा हातात घ्यायचा, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा एल्गार
राज्यातील 4 महापालिकांवर महायुतीची सत्ता, महापौरांच्या नावावर शिक्का
संपत्तीसाठी सुनेनं आखले डावपेच; करिश्माच्या पूर्व सासूची कोर्टात धाव
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष