Rajesh Tope | कडाक्याच्या थंडीतही आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा प्रचार, मतदारांसोबत संवाद
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्या मतदार संघातील दोन नगरपंचायतीच्या प्रचारासाठी आज त्यांच्या मतदार संघात होते. कडाक्याच्या थंडीचे सध्या दिवस असतांनाही राजेश टोपे यांनी शेकोटी समोर बसून मतदारांसोबत संवाद साधला.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्या मतदार संघातील दोन नगरपंचायतीच्या प्रचारासाठी आज त्यांच्या मतदार संघात होते. कडाक्याच्या थंडीचे सध्या दिवस असतांनाही राजेश टोपे यांनी शेकोटी समोर बसून मतदारांसोबत संवाद साधला. 18 तारखेला राजेश टोपे यांच्या मतदार संघातील घनसावंगी आणि तिर्थपुरी या दोन्ही नगरपंचायतीची निवडणूक आहे.
