रोहित पवार यांच्या समर्थकाची आमदार राम कदम यांना जीवे मारण्याची धमकी

रोहित पवार यांच्या समर्थकाची आमदार राम कदम यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: May 30, 2023 | 3:24 PM

भाजपचे आमदार राम शिंदे यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धमकी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : भाजपचे आमदार राम शिंदे यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धमकी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम शिंदे आणि मित चिंतामणी या दोघांना दिली धमकी देण्यात आली आहे. राम शिंदे यांना घरात घुसून मारेन अशी धमकी या आरोपीने दिली आहे.

Published on: May 30, 2023 03:24 PM