Raosaheb Danave | कारभार ढिसाळ नसता, तर राज्यावर विज टंचाईचे संकट उद्भवलं नसतं
राज्यात आज कोळसाची टंचाई जाणवत आहे. यासर्व प्रकारावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकावर सडकून टिका केली. राज्या सरकारने वेळीच कोळशीची खरेदी केली असती तर ही परिस्थिती आली नसती असे भाष्य त्यांनी यावेळी केले.
मु्ंबई : राज्यात आज कोळसाची टंचाई जाणवत आहे. यासर्व प्रकारावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकावर सडकून टिका केली. राज्या सरकारने वेळीच कोळशीची खरेदी केली असती तर ही परिस्थिती आली नसती असे भाष्य त्यांनी यावेळी केले. तसेच राज्य सरकारला कोळसा बाहेरुन खरेदी करायचा आहे. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
