VIDEO : Budget 2022 | 2022-23 मध्ये RBI आणणार Digital चलन, Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 01, 2022 | 1:26 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. 2022-23 मध्ये RBI आणणार Digital चलन, Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा केली आहे. डिजीटल सेवा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Follow us on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. 2022-23 मध्ये RBI आणणार Digital चलन, Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा केली आहे. डिजीटल सेवा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे (Agricultural) शेती व्यवसयात मोठा बदल होऊन शेतकऱ्यांचे कष्ट तर कमी होणारच आहे पण उत्पादनात देखील वाढ होणार आहे.सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून याची जबाबदारी ही देशभरातील कृषी महाविद्यालयावर राहणार आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती पध्दतीची माहिती होणार असल्याचेअर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदीय अर्थसंकल्पात सांगितले आहे.