Marathi News Videos Riots Tensions BJP Thackeray Group MP Sanjay Raut Former MP Kirit Somaiya Balasaheb Thackeray Uddhav Thackeray Love Jihad

किरीट सोमय्या यांची राऊत यांच्यावर जहरी टीका, म्हणाले, लव्ह जिहाद…
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पलटवार करताना राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हे भगवाधारी होते.
मुंबई : राजकीय अस्थिरता आणून पुन्हा एकदा निवडणूकींना सामोरे जायचं, तणाव निर्माण करायचा, दंगली घडवायच्या आणि तणावांवर मत मागायची, हाच धंदा भाजपचा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पलटवार करताना राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हे भगवाधारी होते. त्यांनी शिवसेनेला भगवा रंग दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग अंगिकारला असे म्हटलं आहे. तर संजय राऊत लव्ह जिहादचा प्रचार करत आहेत. हेच स्वाभाविक असल्याचा टोली देखिल सोमय्या यांनी लगावला. तर ठाकरेंनी जो भष्ट्राचार केला होता, तो महाराष्ट्र भष्ट्राचारमुक्त करायचा आहे असेही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
Published on: May 18, 2023 1:34 PM
Related Video
मान्सूनच्या चाहत्यांनो पाऊस थांबलाय तसे हे पिकनिक स्पॉट पाहून या...
कार दरीत कोसळली अन् गुटखा रॅकेटच बिंग फुटलं, आलिशान कारमध्ये...
मोठी बातमी, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा CM फडणवीस यांच्यासोबत प्रवास
आजोबांकडून रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीवर काय म्हणाले शरद पवार?
बाई तुमच्यावर देवीचा कोप झालाय, फक्त तेवढं करा... भोंदू ज्योतिषाने थेट
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..