हिंदी महासागराच्या तापमानवाढीचा भारताला फटका, किनारी भागात पूर येणार
हिंदी महासागराच्या तापमानवाढीचा भारताला मोठा फटका बसला आहे. उष्णतेच्या लाटा आणि पूरस्थितीला भारताला सामोरे जावं लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारताला हा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रपातळीत वाढ होऊन किनारी भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.