Special Report | आंध्र प्रदेशातील कोरोनावरील कथित आयुर्वेदिक औषधाची देशभरात चर्चा
Special Report | आंध्र प्रदेशातील कोरोनावरील कथित आयुर्वेदिक औषधाची देशभरात चर्चा
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अब्जावधी रुपये देवूनही कोरोना न होण्याची शाश्वती नाही. मात्र, आंध्र प्रदेशात फुकटात दिलं जाणारं एक औषध कोरोना पळवून लावतं, याची हमी देऊ लागलं. या औषधाला इतका प्रतिसाद मिळाला की, ते खरंच परिणामकारक आहे का? हे शोधण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: May 22, 2021 10:14 PM
