ऋषिकेश देशमुखांना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

ऋषिकेश देशमुखांना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 3:50 PM

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना आज देखील दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंगच समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना आज देखील दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंगच समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते. मात्र, अद्याप ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता 20 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, अनिल देशमुख यांना देखील 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.