VIDEO | भाजप नेते प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आक्रमक, म्हणाले…

VIDEO | भाजप नेते प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आक्रमक, म्हणाले…

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 8:15 PM

भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर आता शिवसेना आमदार सदा सरवणकर आक्रमक झाले आहेत.

मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर आता शिवसेना आमदार सदा सरवणकर आक्रमक झाले आहेत. शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो. त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपनं शाखेच्या माध्यामातून समाज सेवाच करावी. ते या आधीही सेनाभवनावर  भुंकले. शिवसैनिक कट्टर आहेत. त्यांचं कोणी काहीही करु शकत नाही. ते वैचारिक दिवाळखोरी असलेले व्यक्ती आहेत. दादारमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे, युद्धाची नाही. यांनी छत्रपतींच्या नावाचा वापर केला आहे. महापालिकेची स्वप्न यांनी बघू नयेत, असा टोला सदा सवरणकर यांनी लगावला आहे.