Video | सांगलीतील बैलगाडा शर्यतीला सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा

Video | सांगलीतील बैलगाडा शर्यतीला सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 6:32 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे आजोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असे असले तरी नेते सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यतीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेटदेखील घेतली आहे.

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे आजोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असे असले तरी नेते सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यतीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेटदेखील घेतली आहे. उद्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यत होणार आहे. आज दिवसभर आमदार गोपीचंद पडळकर झरे इथल्या आपल्या फार्महाऊसवर थांबलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बैलगाडा शर्य़त आयोजित करणारच असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.