Indian Idol Marathi : महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट, साधना सरगम यांच्याकडून कौतुक
महाराष्ट्रातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. ते टॅलेंट समोर आणण्याचे काम इंडियन आयडल करीत आहे, असे गायिका साधना सरगम (Sadhna Sargam) म्हणाल्या. इंडियन आयडल(Indian Idol Marathi)मध्ये चीफ गेस्ट म्हणून आल्यानंतर त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. त्याचे मला कौतुक आहे. ते टॅलेंट समोर आणण्याचे काम इंडियन आयडल करीत आहे, असे गायिका साधना सरगम (Sadhna Sargam) म्हणाल्या. इंडियन आयडल(Indian Idol Marathi)मध्ये चीफ गेस्ट म्हणून आल्यानंतर त्या बोलत होत्या. ज्या तरुण गायकांना पुढे जायचे आहे, त्यांनी योग्य मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
