Sambhaji Raje On Marathi | हिंदीत तुम्ही गडबड कराल, संभाजी राजे मराठीवर ठाम

Sambhaji Raje On Marathi | हिंदीत तुम्ही गडबड कराल, संभाजी राजे मराठीवर ठाम

| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 1:13 PM

मराठीत उत्तरं दोतो हिंदीत तुम्ही गडबड कराल, असं ठाम उत्तर संभाजी राजे यांनी पत्रकारांना दिलं. मी जे आता बोललो ते तुम्ही मराठीतून हिंदीत ट्रान्सलेट करून घ्या.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहणार नसल्याची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी (Rajyasabha) माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना संभाजी राजे यांनी उत्तरं देतो घाई करू नका, सर्व प्रश्नांची उत्तरं देतो असं म्हणत. मराठीत उत्तरं दोतो हिंदीत तुम्ही गडबड कराल, असं ठाम उत्तर संभाजी राजे यांनी पत्रकारांना दिलं. मी जे आता बोललो ते तुम्ही मराठीतून हिंदीत ट्रान्सलेट करून घ्या.