VIDEO : सांगोला जिल्ह्यात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

| Updated on: Dec 30, 2021 | 2:25 PM

काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. सांगलीच्या मार्केट यार्डात देखील गवा घुसलेला होता. तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गव्याला जेरबंद करण्यात आले होते. आता सांगोला जिल्ह्यात गव्याचे दर्शन झाले आहे. यामुळेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Follow us on

काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. सांगलीच्या मार्केट यार्डात देखील गवा घुसलेला होता. तब्बल 21 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गव्याला जेरबंद करण्यात आले होते. आता सांगोला जिल्ह्यात गव्याचे दर्शन झाले आहे. यामुळेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीमधील गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्कु ऑपरेशन पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये गवत टाकून त्याला व्हॅनमध्ये नेण्यात वन विभागाला यश आले होते.