काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये – संजय राऊत

काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये – संजय राऊत

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 01, 2021 | 11:22 AM

महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय.

मुंबई: महाराष्ट्रात अफू गांजाची शेती पिकते, असं देशाला वाटायला लागला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला गेला. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांच्या मुलांना त्रास दिला जातोय. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us