Shivajirao Adhalrao Patil : हे श्रेय समस्त महाराष्ट्राच्या जनतेचे, आढळरावांची पहिली प्रतिक्रिया
बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरू झाल्या. मला अत्यानंद झाला आहे. गेली ७ वर्ष या शर्यती बंद होत्या. आता गावोगावचा शेतकरी आनंदी झाला. यासंबंधी सर्व ते प्रयत्न केल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) म्हणाले.
बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरू झाल्या. मला अत्यानंद झाला आहे. गेली ७ वर्ष या शर्यती बंद होत्या. आता गावोगावचा शेतकरी आनंदी झाला. यासंबंधी सर्व ते प्रयत्न केल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) म्हणाले. तर पेटा ही बलाढ्य संस्था आहे. मात्र या शर्यती बंद होणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच याचे श्रेय सर्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
