Special Report | “20 मिनिटात गाडी न आल्यास पेटवून देईल”, शिवसेना आमदार बांगर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल
Special Report | "20 मिनिटात गाडी न आल्यास पेटवून देईल", शिवसेना आमदार बांगर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल
हिंगोली : गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar) यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, असा दमच बांगर यांनी भरल्याचं संबंधित ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळतं. या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर समोर आली आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Apr 29, 2021 09:59 PM
