Sanjay Raut Live | भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणार : संजय राऊत
पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोघांनी आपली ताकद पणाला लावली आहे. ममता बॅनर्जींना रोखण्यासाठी भाजपने आपल्या तब्बल 80 नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. या नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.
पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोघांनी आपली ताकद पणाला लावली आहे. ममता बॅनर्जींना रोखण्यासाठी भाजपने आपल्या तब्बल 80 नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. या नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. पण तरीही ममता बॅनर्जी रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणार, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
