शिवसेनेचा सहवास लाभला हाच माझ्यासाठी मोठा आनंद – उर्मिला मातोंडकर
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या सहवासात आहे, त्याचा खूप आनंद आहे, असं विधान शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केलं. ठाण्यात उर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थित मंगळागौर कार्यक्रम पार पडला.
जेव्हा देशात काही संकट येतात तेव्हा देशात महिला पुढे येतात. या ठिकाणी आदिवासी, रिक्षा चालक, पोलिस दलातील महिला सर्व आले आहेत.
सेना ही कुटुंबासारखी आहे. शिवसेनेचा सहवास लाभला खूप आनंद झाला, असं विधान शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केलं. ठाण्यात उर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थित मंगळागौर कार्यक्रम पार पडला.
मला या ठिकाणी आल्याने असे वाटते की, गेल्या कोविड काळात मानसिक, आर्थिक असे त्रास सोसले आहेत. महिलांना एक मंगळागौरीची सुवर्णसंधी मिळाली. खूप छान कार्यक्रम झाला. आयोजकांनी सर्व कोरोनाचे नियम पालन कोरोनाचा कार्यक्रम घेतला. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी ठेवण्यात आला आहे माझ्या उपस्थितीमुळे यांच्या चेहऱ्यावर ते जास्त हसू दिसत असेल तर त्यासाठी मला खूप आनंद आहे, असंही त्या म्हणाल्या.
