Sidharth Shukla | बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन, मित्रांना मोठा धक्का
छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्याच्या अकाली निधनामुळे त्याचे मित्र तसेच कुटुंबीयांना धक्का बसलाय. त्याच्या घरी नातेवाईक तसेच मित्रांची वर्दळ वाढली आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्याच्या अकाली निधनामुळे त्याचे मित्र तसेच कुटुंबीयांना धक्का बसलाय. त्याच्या घरी नातेवाईक तसेच मित्रांची वर्दळ वाढली आहे. सिद्धार्थचा मृत्यू हा धक्कादायक असल्याचं मत त्याच्या मित्रांनी व्यक्त केलंय.
