सिंधुदुर्गात होणाऱ्या शासकिय मेडिकल कॉलेजवर नारायण राणेंचा दबावः विनायक राऊत

सिंधुदुर्गात होणाऱ्या शासकिय मेडिकल कॉलेजवर नारायण राणेंचा दबावः विनायक राऊत

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:17 PM

नारायण राणे यांच्या खासगी मेडिकलविषयी खासदार विनायक राऊत यांनी तक्रार केली होती. सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या शासकीय मडिकल कॉलेजची तपासणी चुकीच्या पद्धतीने होत आहे. शासकीय मेडिकल कॉलेज जर सुरु झाले तर खासगी मेडिकल कॉलेजचा तोटा होत असल्याने चुकीच्या पद्धतीने तपासणी होत आहे. एनएमसीकडून होणारी तपासणी ही सहा वेळा झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे तपासणी केली जात […]

नारायण राणे यांच्या खासगी मेडिकलविषयी खासदार विनायक राऊत यांनी तक्रार केली होती. सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या शासकीय मडिकल कॉलेजची तपासणी चुकीच्या पद्धतीने होत आहे. शासकीय मेडिकल कॉलेज जर सुरु झाले तर खासगी मेडिकल कॉलेजचा तोटा होत असल्याने चुकीच्या पद्धतीने तपासणी होत आहे. एनएमसीकडून होणारी तपासणी ही सहा वेळा झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे तपासणी केली जात असल्याने लोकसभेत तक्रार केली. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजवर शासकीय मेडिकल कॉलेजचा परिणाम होत असल्याने त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपाला शिवसेना काडीमात्र किंमत देत नसल्याचेही खासदार राऊत यांनी बोलताना सांगितले.