कणकवलीमधील चौकशीनंतर नितेश राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलीस गोव्यात दाखल

कणकवलीमधील चौकशीनंतर नितेश राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलीस गोव्यात दाखल

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:55 PM

नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते. नितेश राणे यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सिंधुदुर्ग: नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते. नितेश राणे यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. यावेळी राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.