Solapur | सोलापूरमध्ये डॉक्टरचं अपहरण करणारे 7 आरोपी ताब्यात
सोलापुरातील वडाळा येथील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या सातही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टरचे अपहरण करुन पाच लाख 88 हजार चारशे वीस रुपयांची लूट केली होती. 21 ऑक्टोबर रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील डॉ. अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करुन पुण्यात नेऊन सोडले होते.
सोलापुरातील वडाळा येथील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या सातही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉक्टरचे अपहरण करुन पाच लाख 88 हजार चारशे वीस रुपयांची लूट केली होती. 21 ऑक्टोबर रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील डॉ. अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करुन पुण्यात नेऊन सोडले होते. आठवडाभरापासून होते आरोपी फरार होते. वडाळा येथील आरोपीसह पुण्यातील आरोपींचा समावेश आहे.
