Special Report | कृपाशंकर सिंह भाजपात, उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी?

Special Report | कृपाशंकर सिंह भाजपात, उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी?

| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 9:40 PM

कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून झाकोळले गेले होते. अशावेळी आता कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 07, 2021 09:39 PM