Special Report | देशात पुढच्या 28 दिवसात कोरोनाची तिसरी लाट?

Special Report | देशात पुढच्या 28 दिवसात कोरोनाची तिसरी लाट?

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 10:10 PM

देशात पुढच्या 28 दिवसात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशात पुढच्या 28 दिवसात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेइतकी तिसरी लाट भीषण नसेल. मात्र, सध्याच्या तुलनेत रुग्णवाढ दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. कानपूर आयआयटीतल्या संशोधन अहवालात याबाबतचे दावे करण्यात आले आहेत. या अहवालाच्या दाव्यानुसार ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.