Special Report | बैलगाडा शर्यत होणार की सरकार रोखणार?

Special Report | बैलगाडा शर्यत होणार की सरकार रोखणार?

| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 9:18 PM

गोपीचंद पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. दरम्यान, आमदार असो वा खासदार, कुणीही असला तरी कोरोना काळात नियम व अटी डावलून नियमबाह्यपणे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असा इशारा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. दरम्यान, आमदार असो वा खासदार, कुणीही असला तरी कोरोना काळात नियम व अटी डावलून नियमबाह्यपणे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असा इशारा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.