Know This : तालिबानने भारतातून होणारा व्यापार थांबवल्याने परिणाम होणार?

Know This : तालिबानने भारतातून होणारा व्यापार थांबवल्याने परिणाम होणार?

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 9:46 PM

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे. मात्र, तालिबानने या विषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार भारताला अफगाणिस्तानात व्यापार आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे भारतावर काय परिणाम होईल? याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !