Special Report | राणे कुटुंबीयांचे सूर का बदलले?

Special Report | राणे कुटुंबीयांचे सूर का बदलले?

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 7:02 AM

नारायण राणेंसह राणे कुटुंबीय आणि शिवसेना हे नातं अख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. एकमेकांवर अगदी खालच्या स्तरावर येऊन टीका करण्यापर्यंत अनेकदा पाहायला मिळालंय.

Special Report | नारायण राणेंसह राणे कुटुंबीय आणि शिवसेना हे नातं अख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. एकमेकांवर अगदी खालच्या स्तरावर येऊन टीका करण्यापर्यंत अनेकदा पाहायला मिळालंय. भाजपने तर राणेंना शिवसेनेवर टीका करण्यासाठीच पक्षात घेतलं की काय अशी परिस्थिती होती. त्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यावर राणे ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेवर तुटून पडतील असं वाटत होतं. मात्र, त्याच्या उलट घडलंय. राणे कुटुंबीयांचे सूर का बदलले? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on changing relation of Rane and Shivsena in Kokan

Published on: Jul 12, 2021 11:01 PM