Special Report | भाजपविरोधात विरोधकांकडे सक्षम उमेदवार कोण?-tv9

Special Report | भाजपविरोधात विरोधकांकडे सक्षम उमेदवार कोण?-tv9

| Updated on: Jun 15, 2022 | 10:01 PM

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी पवारांना देशभरातल्या विरोधी पक्षांनी आग्रह केला. पण पवारांनी हा प्रस्ताव नाकारला. राष्ट्रपतीपदाच्या निवड़णुकीआधी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी पवारांना देशभरातल्या विरोधी पक्षांनी आग्रह केला. पण पवारांनी हा प्रस्ताव नाकारला. राष्ट्रपतीपदाच्या निवड़णुकीआधी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसीपी, आयएमएल, आरएसपी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, ऩॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, जनता दल सेक्युलर, द्रमुक, राष्ट्रीय लोक दल, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा या 16 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विरोधी पक्षांची बैठक होण्याआधी..राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचं नाव चर्चेत होतं.

 

Published on: Jun 15, 2022 10:01 PM