Sangli | महिनाभरानंतर लाल परी पुन्हा रस्त्यावर, 50 टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी

Sangli | महिनाभरानंतर लाल परी पुन्हा रस्त्यावर, 50 टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी

| Updated on: Jun 01, 2021 | 1:38 PM

जवळपास 1 महिना बंद असलेली एसटी बस सेवा सांगलीमध्ये पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांमध्ये काहीशी शिथिलता दिल्याने या बस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, नियमांप्रमाणे केवळ 50 टक्के प्रवाशांसह या बस गाड्या चालवल्या अजणार आहेत. यामुळे आज पुन्हा एकदा एसटी डेपोमध्ये रेलचेल पाहायला मिळाली.