उधारीचे 300 रुपये देत नाही म्हणून, लाकडी दांड्याने वार करत एकाची हत्या
उधारी दिलेले तिनशे (300 rs) रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकड़ी दांडयाने वार करीत एका 48 वर्षीय इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली असून पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा ह्या घटनेने समोर आले आहे.
उधारी दिलेले तिनशे (300 rs) रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकड़ी दांडयाने वार करीत एका 48 वर्षीय इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली असून पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा ह्या घटनेने समोर आले आहे. सतीश आनंदराव रामटेके वय 48 वर्षीय असे मृतकाचे नाव असून अमन अनिल सोनेकर वय 24 वर्ष असे आरोपीचे नाव असून आरोपी अटकेत आहे.
