1 एप्रिलपासून घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर स्टॅम्प ड्युटी वाढणार
1 एप्रिलपासून घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर एक टक्का स्टॅम्प ड्युटी (Stamp duty) वाढणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण खरेदीचे व्यवहार उरकून घेतायत.
1 एप्रिलपासून घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर एक टक्का स्टॅम्प ड्युटी (Stamp duty) वाढणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण खरेदीचे व्यवहार उरकून घेतायत. नागपूरात रजिस्ट्रर कार्यालयात नोंदणीसाठी लोकांची गर्दी वाढलीय. सध्या घर,(Home) फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर सहा टक्के मुद्रांक शुल्क भराला लागतोय. पण एक एप्रिलपासून त्यात एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात प्रॅापर्टी नोंदणी करणाऱ्यांची गर्दी वाढलीय.
Published on: Mar 30, 2022 12:18 PM
