आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी, पाहा अजित पवार आणखी काय म्हणाले ?
AJIT PAWAR

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी, पाहा अजित पवार आणखी काय म्हणाले ?

| Updated on: Apr 16, 2021 | 8:52 PM

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी, पाहा अजित पवार आणखी काय म्हणाले ?

पुणेः आमदार निधीतून 350 कोटी आपण महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( ajit pawar) यांनी दिलीय. आमदार निधी खर्च करण्यासंदर्भात चर्चा झाली, 4 कोटींपैकी 1 कोटी कोरोनावर खर्च करण्याची आमदारांना परवानगी दिली आहे, असंही त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पाहा अजित पवार काय काय म्हणाले.

Published on: Apr 16, 2021 08:52 PM