VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 March 2022
अधिवेशनात प्रश्न मार्गी न लागल्याने महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभेत लक्षवेधी न लागल्याने काँग्रेस आ. विकास ठाकरे संतप्त झालेत. तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायची का, असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारला.
अधिवेशनात प्रश्न मार्गी न लागल्याने महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभेत लक्षवेधी न लागल्याने काँग्रेस आ. विकास ठाकरे संतप्त झालेत. तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायची का, असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारला. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या विभागातील घोटाळा आणि नागपूर मनपातील स्टेशन घोटाळ्याची लक्षवेधी लागली नाही. पंधरा दिवस पाठपुरावा करून लक्षवेधी लागत नाही. आम्ही फक्त सही करायला सभागृहात येतो का, असंही आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारलंय. नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.
