VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 27 March 2022
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, यशवंत जाधव यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. त्यामुळं या विषयावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, यशवंत जाधव यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. त्यामुळं या विषयावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेला लुटलं आहे. डायरीत नेमकी काय नोंद आहे. हे मी बघीतलेलं नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपुरात विमानतळावर आल्यानंतर फडणवीस बोलत होते.
