
Raigad | हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ-tv9
रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये एक संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने हरिहरेश्वर समुद्राकडे धाव घेतली आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सूरू असताना गेल्या काही दिवसापासून घातपातीच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यानंतर रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये एक संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने हरिहरेश्वर समुद्राकडे धाव घेतली आहे. यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनारी आणली. तसेच त्याची तपासणी केली असता काही शस्त्रे सापडली आहेत. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. तर ही बोट कोणाची आहे? कोठून आली याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. तर रायगड पोलिसांनी यानंतर हरिहरेश्वरमध्ये हायअलर्ट जारी केला आहे.
Published on: Aug 18, 2022 4:32 PM
Related Video
सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? एका शब्दात..
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक
अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, कारण...
सचिन अहिर ठाकरेंवर नाराज का झाले? शिंदेंचा जवळचा नेता काय म्हणाला?
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...