T- 20 World Cup | INDVSPAK | T-20 वल्डकपमध्ये भारत -पाक आमनेसामने

| Updated on: Oct 24, 2021 | 8:25 PM

दोन्ही संघानी आपले अंतिम 11 खेळाडूही जाहीर केले आहेत. यावेळी भारताने 5 गोलंदाज घेतले आहेत. ज्यामध्ये दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाजाना सामिल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात संधी देण्यात आली आहे.

Follow us on

YouTube video player

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू प्रथम फलंदाजीला येणार आहेत. दरम्यान पाकिस्तान बॉलिंग अटॅक दमदार असल्याने भारताला मोठी धावसंख्या करणं अनिवार्य आहे. दोन्ही संघानी आपले अंतिम 11 खेळाडूही जाहीर केले आहेत. यावेळी भारताने 5 गोलंदाज घेतले आहेत. ज्यामध्ये दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाजाना सामिल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात संधी देण्यात आली आहे.