Amravati | शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर तणाव, दर्यापूर बंदची हाक

Amravati | शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर तणाव, दर्यापूर बंदची हाक

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 12:22 PM

दर्यापूर शहराची शांततेची परंपरा अबाधित होऊ देऊ नका नागरिकांनी शांतता राखा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी केले 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या ठिकाणी काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगरपरिषदेच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आला शहरात हा पुतळा बेकायदेशीर असल्याने आम्हाला नगर परिषद ने पत्र दिले त्यानंतर आम्ही पोलीस बंदोबस्त देऊन सदर पुतळा काढला दर्यापूर शहराची शांततेची परंपरा अबाधित होऊ देऊ नका नागरिकांनी शांतता राखा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी केले.