Nana Patole : राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार या यंत्रणाचा वापर करतेय – नाना पटोले

| Updated on: Jun 16, 2022 | 4:24 PM

राहुल गांधी देशातील तरुणाचा आवाज झाले आहेत . जनतेच्या प्रत्येक अधिकाराची लढाई राहुल गांधी लढले आहेत. राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणाणचा  दुरुपयोग केला जात आहे

Follow us on

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सक्तवसुली संचलनायाकडून होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्त देशाच्या वेगवेगळ्या भागात काँग्रेस(Congress) कार्यकर्त्यांकडून आंदोलने करण्यात आली. मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole )म्हणाले राहुल गांधी देशातील तरुणाचा आवाज झाले आहेत . जनतेच्या प्रत्येक अधिकाराची लढाई राहुल गांधी लढले आहेत. राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणाणचा  दुरुपयोग केला जात आहे. याचाच उद्रेक म्हणजे हे आंदोलन आहे. केबीवाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील नागरिक रस्त्यावर उतरले आहे. आज विधान धिक्कार आंदोलन करण्यात येत आहे. हा उद्रेक केंद्रातीलआंधळ्या बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करत आहोत