आंदोलनाला लोकप्रतिनिधी आल्याबद्दल कौतुक, चर्चेनंतर पुढील दिशा ठरणार – Sambhajiraje Chatrapati

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 2:57 PM

मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.